Monday, June 11, 2018

New post

सांगीतिक मेजवानी असलेला रोमँटिक चित्रपट 'झिंगप्रेमाची' 
              २९ जून २०१८ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित !

विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 'झिंग प्रेमाची' या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनी व्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्याअंतर्गत. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच याचित्रपटाची कथापटकथा  संवाद लिहिले असून त्यांचं 'झिंग प्रेमाची'चित्रपटातून मराठी दिग्दर्शकीय पदार्पण होत आहेया चित्रपटात संगीताचेबरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे  गीतंविजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत. 
चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफ़ी सॉंग येणाऱ्या रमजानईद मुळे अजूनच खास झालंयया चित्रपटातील गाण्यांना स्वप्नीलबांदोडकरऋषिका सावंतराजा हसनमहेश मटकरकुणालगांजावाला आणि कीर्ती किल्लेदार अशा तयारीच्या गळ्यांचा आवाजलाभलायनुकताच जून २०१८ लाया चित्रपटाच्या संगीत अनावरणाचासोहळा थाटामाटात पार पडला. 
या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातीलगाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रितकरण्यात आली आहेजगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल ला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी याचित्रपटातील प्रेमींवर गाणं चित्रित झाल्यामुळे 'झिंग प्रेमाचीसिनेमामध्येरोमान्स ची उच्च अनुभूती अनुभवायला मिळणार आहे. 
'
झिंग प्रेमाचीचे डीओपी आहेत जय नंदन कुमारकोरिओग्राफी केली आहेराजेश राणे  प्रितपाल गिल (माँटीयांनी तर साऊंड डिझाइनर आहेतशैलेश सपकाळसंकलनाची जबाबदारी सांभाळलीय उमाशंकर मिश्रा(विकी) यांनी आणि रियाझ बलूच एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर आहेतकलादिग्दर्शनाची मोहम्मद नासिर (शेरा) यांनीहेयर स्टाइलिंगची सईदा शेख जयश्री कात्रे तर रंगभूषेची प्रेमकांत उपाध्याय (श्रीकांत) यांनी जबाबदारीसांभाळलीय. 
या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठीचित्रपटसृष्टीला मिळणार आहेतत्यांच्यासोबत अमोल चौधरीरतनसोमवरे  अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करीत असून त्यांना रंजीतजोगस्मिता पवारमोहक कंसारामृणालिनी  जांभळेजयराम शाहू,विपुल देशपांडेपोपटराव चव्हाणदिपज्योती नाईकस्मृती पाटकरआणि गणेश यादव यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

No comments:

Post a Comment